शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘स्मार्ट सिटी’मुळे रोजगाराच्या मोठ्या संधी

By admin | Published: October 05, 2015 11:59 PM

व्ही. व्ही. कार्जीन : जेनेसिस इन्स्टिट्यूूटमध्ये ‘जेनेटिक २०१५’ राज्यस्तरीय कार्यक्रम

शिरोली : देशात नव्याने होणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेमुळे अभियंत्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन केआयटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जीन यांनी केले. कासारवाडी येथील जेनेसिस इन्स्टिट्यूटट आॅफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘जेनेटिक २०१५’ राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.कार्जीन म्हणाले, सध्या भारतात नवीन दहा स्मार्ट सिटी होणार आहेत. या मोठ्या शहरात अनेक नवीन बदल घडणार आहेत त्यामुळे भविष्यात या स्मार्ट सिटींना अभियंत्यांची गरज भासणार आहे. मनदीप पाटील म्हणाले, पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक शिक्षणावर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. यावेळी महाविद्यालयात घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : आकृती : प्रथम क्रमांक : अलंकार पाटील (जेनेसिस), द्वितीय : अजिंक्य केसरकर (भारती विद्यापीठ), तृतीय: प्रथमेश दीक्षित (जेनेसिस),आलेख : प्रथम क्रमांक : विकीराज तीरळे, द्वितीय : प्रणय पाटील (अशोकराव माने), तृतीय : राहुल मुळीक (जेनेसिस)सर्किटो चॅम्प : प्रथम क्रमांक : तेजस लुगडे (अशोकराव माने), द्वितीय : अलोककुमार दत्त (डी. वाय. पाटील), तृतीय : संदीप शिपेकर, ओंकार पाटील (जेनेसिस)म्युट्रॉन : प्रथम क्रमांक : ओंकार महाडेश्वर, अक्षय नीळकंठ, द्वितीय : भगवान पाटील, सागर माळकर (केआयटी), तृतीय : शीतल शिंदे, शर्मिली साळोखे (जेनेसिस),फिल्डस्टार : प्रथम क्रमांक : किरण पाटील (डी. वाय. पाटील), द्वितीय : सुबोध आडके (जेनेसिस), तृतीय : ऋषिकेश अत्याळकर (वाय. डी. माने). तुल्यशक्ती : प्रथम क्रमांक : सागर माळी, अमर सांगले, द्वितीय : प्रवीण पाटील, रोहन पाटील (तात्यासाहेब कोरे), तृतीय : प्रवीण तोडकर, विनायक म्हमाणे (डिओटी, शिवाजी विद्यापीठ)पोस्टर प्रेझेंटेशन : प्रथम क्रमांक : नवाज पठाण, श्रेयश लिगाडे (संजय घोडावत), द्वितीय : केतकी स्वामी, दिशा वेद (अशोकराव माने), तृतीय : क्षितीज देठे, सुदाम मकानदार (आण्णासाहेब डांगे), अधिका जोशी (जेनेसिस)यक्षप्रश्न : प्रथम क्रमांक : अक्षय पाटील, प्रशांत मांडवकर (संजय घोडावत), द्वितीय : रोहित कुमार, शिवानंद मोरे (डी. वाय. पाटील) तृतीय : ऋषिकेश कवठेकर, उदय हरदास (जेनेसिस). आॅटोमॅनिया : प्रथम क्रमांक : रितेश शिंदे, अक्षय पाटील (डी. वाय. पाटील), द्वितीय : महेश नाईकवाडे, सागर ओंबाळकर (केआयटी) तृतीय : सुरज नाईक, कुणाल मोरे (जेनेसिस) हे विद्यार्थी विजयी झाले. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव प्रा. एन. व्ही. पुजारी, ए. एस. आंबेकर, गणेश खद्रे, उपाध्यक्ष मितेश गवळी यांनी स्पर्धेचे आयोजन केले. गौरी पुजारी, उमा पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. एन. व्ही. पुजारी यांनी आभार मानले. (वार्ताहर)