या कार्यक्रमप्रसंगी माजी आ. के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, कृष्णराव किरूळकर, माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, बी. के. डोंगळे, पी. डी. धुंदरे, एम. आर. पाटील-देवाळेकर, भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन चौगले, राहुल देसाई, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग भांदिगरे, काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, शिवाजीराव पाटील-कौलवकर, विजयसिंह पाटील-कौलवकर, भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा पाटील, नामदेवराव पाटील, हंबीरराव पाटील, कारखान्याचे सर्व संचालक, माजी संचालक, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले यांच्यासह सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
कौलव (ता. राधानगरी) येथे कै. दादासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील-कौलवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, माजी उपसभापती रविश पाटील-कौलवकर, सरपंच सविता चरापले, धैर्यशील पाटील-कौलवकर, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ॉ
२४ भोगावती कारखाना
परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील-कौलवकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करताना आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर. यावेळी माजी आ. के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, धैर्यशील पाटील, उदयसिंह पाटील, आदी उपस्थित होते.