शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

पालकमंत्र्यांचा मदतीचा हात

By admin | Published: January 05, 2017 12:38 AM

होतकरू तरुणांना रोजगार : सँडविच देऊन निमंत्रितांचे स्वागत

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे येथील महादेव कडूकर आणि भुदरगड तालुक्यातील मोहन मेणे या दोन होतकरू तरुणांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मदतीने आपल्या सँडविच सेंटरला सुरुवात केली. मंत्री पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी सॅँडविच देऊन निमंत्रितांचे स्वागत करीत यजमानांची भूमिका पार पाडली.यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, प्रत्येक माणसाने एका तरी युवकाला स्वत:चा रोजगार निर्माण करून पायावर उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे. जीवनात प्रत्येकाने एक झाड जगवावे, एक प्राणी जगवावा, एका मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करावी, एखाद्या वृद्धाचे संगोपन करावे. आपल्या वाढदिवसादिवशी ३५ हजार रोपे जमवून कोल्हापुरात रस्ते सौंदर्यीकरणाचा उपक्रम हाती घेतला. त्यातून आज शहराचे संपूर्ण रुपडे पालटले आहे. अशाच पद्धतीने ‘सावली’ या ८० खोल्यांच्या वृद्धाश्रमाचीही उभारणी होत आहे.उद्घाटनासाठी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, संपतबापू पवार, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, आर. एस. पाटील, मधुरिमाराजे, माजी महापौर सुनील कदम, विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, बाबा देसाई, संदीप देसाई, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, किरण नकाते, राहुल चव्हाण, स्मिता माने उपस्थित होते.महादेव कडूकर व मोहन मेणे या युवकांना सहकार्य करून त्यांच्या सेंटरवरील सॅँडविच ग्राहकांना देत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी अंजली पाटील, राहुल चिकोडे उपस्थित होते.