शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

Lok sabha 2024: 'त्या' व्हिडिओवरुन हसन मुश्रीफांचा महाविकास आघाडीच्या प्रचारकांना इशारा; म्हणाले, तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 4:12 PM

'आम्हालाही इलाज राहणार नाही' 

कागल : शाहू छत्रपती महाराज उमेदवार असले तरी त्यांच्या बद्दल सर्वांच्या मनात आदरभाव आहे. म्हणून आम्ही कोण त्यांच्यावर वैयक्तिक टिका करणार नाही. पण आज भय्या माने यांनी मला एक व्हिडिओ दाखविला. त्यामध्ये त्यांच्या प्रचार यंत्रणेकडुन आमचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तिक टिका केली आहे. अशी टीका त्यांच्या प्रचार यंत्रणेने करू नये. अशी माझी त्यांना विनंती आहे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जर प्रचाराची पातळी घसरली तर शाहू छत्रपती यांच्यावरही टिका होईल. आणि ते योग्य होणार नाही असेही मुश्रीफ म्हणाले.शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी कागल-गडहिंग्लज विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील शाहु हॉलमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ही विनंती केली. जर व्यक्तीगत टीका होवून प्रचाराची पातळी घसरली तर शाहू छत्रपती यांच्यावरही अशी टिका होईल. आणि ते योग्य होणार नाही. त्यांच्या प्रति असणाऱ्या आदरस्थानास  धक्का लागेल असे मुश्रीफ म्हणाले.   आम्हालाही इलाज राहणार नाही उमेदवार संजय मंडलिक यांनी ही आपल्यावर जर व्यक्तीगत टीका होवू लागली तर आम्हालाही इलाज राहणार नाही. काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी शाहू छत्रपतींचा राजकीय बळी दिला आहे असे संजय मंडलिक म्हणाले. यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रविणसिह पाटील, गोकुळ दुध संघाचे संचालक युवराज पाटील, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष  नवीद मुश्रीफ , जिल्हा बॅकेचे संचालक भय्या माने आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीsanjay mandlikसंजय मंडलिक