शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

डिसलेसह त्यांच्या आई-वडिलांचा हसन मुश्रीफ यांच्याकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:22 AM

सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वारकी फौंडेशनने सात कोटींचा ग्लोबल टीचर ...

सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वारकी फौंडेशनने सात कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर केला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, रणजितसिंह डिसले यांच्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान झाला असून त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांनाही करून द्यावा. उपक्रमशील असलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी क्यूआर कोड पुस्तकांच्या माध्यमातून शैक्षणिक विश्वात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्या या संशोधनाचा व सर्जनशीलतेचा उपयोग संपूर्ण जगातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना होणार आहे.

गुरुजी व त्यांचे आई-वडीलही भारावले.

फोटो ओळी : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले व त्यांच्या आई पार्वती, वडील महादेव यांचा सत्कार सोमवारी मुंबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. (फोटो-०७१२२०२०-कोल-मुंबई)

- राजाराम लोंढे