शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे हाथरसचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:55 PM

Hathras Gangrape, kolhapurnews,yogigoverment पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मंगळवारी दुपारी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हाथरसमधील अत्याचाराची घटना निंदनीय असून, नराधमांना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

ठळक मुद्देपीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे हाथरसचा निषेधदसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मंगळवारी दुपारी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हाथरसमधील अत्याचाराची घटना निंदनीय असून, नराधमांना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारच्या राजीनाम्याचीही मागणी केली.पीपल्स रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी बोलताना भास्कर यांनी उत्तरप्रदेशात महिला अत्याचारांच्या घटना वाढत असतानाही योगी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत दंग आहे.

देशभर संतापाची लाट उसळली असतानाही योगी यांची यंत्रणा मात्र या पीडित दलित कुटुंबीयांना धमकावण्यात आणि सरकारी यंत्रणेंचा गैरवापर करण्यात गुंतली आहे. अत्याचार झालेल्यांना न्याय देण्याऐवजी अत्याचार केलेल्यांनाच पाठीशी घालण्याचे काम योगींकडून होत आहे, हे दुदैर्वी ओहे, असा संताप व्यक्त करीत कठोर कारवाईची आणि पीडितेला न्यायाची मागणी केली.आंदोलनात नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, लता नागावकर, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, रमेश पाचगावकर, रतन कांबळे, निवास सडोलीकर, वाय. के. कांबळे, विलास भास्कर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारkolhapurकोल्हापूर