शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण हरकतींवर २१ जानेवारीला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:48 PM

Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची सुनावणी गुरुवार, २१ जानेवारी रोजी निवडणूक कार्यालय येथे होणार आहे.

ठळक मुद्देप्रारूप प्रभाग रचना, आरक्षण हरकतींवर २१ जानेवारीला सुनावणीकालावधीत एकूण ६० हरकती दाखल

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची सुनावणी गुरुवार, २१ जानेवारी रोजी निवडणूक कार्यालय येथे होणार आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त सौरभ राव अथवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी दौलत देसाई अथवा त्यांचे प्रतिनिधी व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या समितीसमोर सुनावणी घेतली जाणार आहे.महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार, २१ डिसेंबर २०२० रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे आरक्षण सोडत घेण्यात आली होती. यानंतर २३ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत एकूण ६० हरकती दाखल झाल्या आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर