शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

गगनबावड्यात अतिवृष्टी, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 7:02 PM

कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात १०० मिली मीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगगनबावड्यात अतिवृष्टी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली दोन दिवस पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात १०० मिली मीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरूवात केली. मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळ पासून रिपरिप राहिली, मात्र काही काळ उघडीपही होती. दुपारी ऊन , पावसाचा खेळ सुरू होता. सांयकाळ नंतर अधून मधून जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने विसर्ग वाढला आहे.

राधानगरी धरणातून प्रतिसेंकद ४२५२ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीची पातळीत वाढ झाली आहे. ह्यभोगावतीह्णचे पाणी पात्राबाहेर पडले असून पंचगंगेची पातळीही १५ फुटावर पोहचली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २८.०८ मिली मीटर पाऊस झाला.

यामध्ये हातकणंगले ५.७५, शिरोळ ४.४३, पन्हाळा २०.७१, शाहूवाडी ११.६७, राधानगरी २९.५०, गगनबावडा १००.५०, करवीर २१.९१, कागल १८.४९, गडहिंग्लज ७.२९, भुदरगड ३४.४०, आजरा ३४.६७, चंदगड ४४.६७ मिली मीटर पाऊस झाला. दरम्यान, आज, गुरूवारीही जिल्ह्यात पावसाची रिपरिप राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर