गिरगाव कोविड सेंटर , केआयटी कॉलेज, सीपीआर, आर्यविन ख्रिश्चन हायस्कूल, आदी सेंटरमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच रस्त्यांवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सकाळी पोहे, पाचशे फूड पॅकेट्स, सॅनिटायझर, पाणी बॉटल्स, केळी, बिस्कीट यांचे वाटप केले. फुटपाथवरील निराधार नागरिकांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप पाटील, अश्विन पाथरूट, विशाल चव्हाण, वैभव कुंभार, ओंकार मुळीक, अमोल पोवार, अमोल हावळ, अक्षय कोळी, ओंकार पाटील, धनंजय पाटील, शैलेश लाड, प्रथमेश तेली, सिद्धेश उंडाळ, अनिकेत कोळी, आदर्श कोळी, शशिकांत करपे, शुभम काळे, त्रिवेश आयरेकर उपस्थित होते. या युवकांनी स्वत: वर्गणी काढून गेल्या आठ दिवसांपासून विविध केंद्रांवर मदत पोहोचविण्याचे उपक्रम सुरू केला आहे.
फोटो (२३०५२०२१-कोल-ब्रँड बॉईज मदत) : कोल्हापुरातील कारदगेनगर येथील ब्रँड बॉईजतर्फे विविध परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये फूड पॅॅकेटस आणि अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले.
===Photopath===
230521\23kol_4_23052021_5.jpg
===Caption===
फोटो (२३०५२०२१-कोल-ब्रँड बॉईज मदत) : कोल्हापुरातील कारदगेनगर येथील ब्रँड बॉईजतर्फे विविध परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये फूड पॅॅकेटस आणि अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले.