शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

‘भारत बेकर्स’चे हेमंतराव कंग्राळकर-देसाई यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 5:11 PM

शिवाजी उद्यमनगर येथील भारत बेकर्सचे मालक हेमंतराव बाळासाहेब कंग्राळकर-देसाई (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा जयसिंहराव, मुली शिरीषा, कल्याणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. ९) होणार आहे.

ठळक मुद्दे‘भारत बेकर्स’चे हेमंतराव कंग्राळकर-देसाई यांचे निधनकोल्हापूरमध्ये भारत बेकर्सची वेगळी ओळख

कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथील भारत बेकर्सचे मालक हेमंतराव बाळासाहेब कंग्राळकर-देसाई (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा जयसिंहराव, मुली शिरीषा, कल्याणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. ९) होणार आहे.हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या हेमंतराव यांची सोमवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे मूळ गाव बेळगाव. बेकरी उत्पादनाचा उद्योग सुरू करण्याच्या हेतूने कंग्राळकर-देसाई कुटुंबीय कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. हेमंतराव यांचे मोठे भाऊ दौलतराव यांनी भारत बेकर्सची सुरूवात केली. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत हेमंतराव यांनी या बेकरी उद्योगाचा विस्तार केला. शहरात सात दुकाने सुरू करून भारत बेकर्सची वेगळी ओळख निर्माण केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर