शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

‘केएमटी’ची भाडेवाढ उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:14 AM

कोल्हापूर : भाडेवाढ होणार म्हणून गेले महिनाभर गाजत असलेल्या केएमटी बस भाडेवाढीची अंमलबजावणी उद्या, रविवारपासून होत आहे. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ‘केएमटी’चा प्रवास दोन रुपयांनी महागणार आहे.केएमटी उपक्रमाच्या सुधारित प्रवासी भाडे दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता यापूर्वीच मिळाली होती. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मान्यतेने रविवारपासून त्याची अंमलबजावणी होत आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ...

कोल्हापूर : भाडेवाढ होणार म्हणून गेले महिनाभर गाजत असलेल्या केएमटी बस भाडेवाढीची अंमलबजावणी उद्या, रविवारपासून होत आहे. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ‘केएमटी’चा प्रवास दोन रुपयांनी महागणार आहे.केएमटी उपक्रमाच्या सुधारित प्रवासी भाडे दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता यापूर्वीच मिळाली होती. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मान्यतेने रविवारपासून त्याची अंमलबजावणी होत आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वार्षिक ओळखपत्राचा आकार २५ रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. तसेच पाससाठी आवश्यक असलेल्या ‘आरएफआयडी’ कार्डचा दर ४५ रुपयांवरून ६० रुपये केला आहे.टप्पा क्रमांक जुना दर नवीन दर१ ७.०० ८.००२ ८.०० ८.००३ १०.०० १०.००४ ११.०० १२.००५ १२.०० १४.००६ १४.०० १६.००७ १६.०० १८.००८ १८.०० २०.००९ १९.०० २२.००सवलतीचे पास दरएकदिवसीय पास - ३५ रुपयेएकदिवसीय पास (अर्ध आकार) - २० रु.साप्ताहिक पास - २०० रुपयेपाक्षिक पास - ४०० रुपयेमासिक पास - ७४० रुपयेत्रैमासिक पास - २०५०आठवी ते दहावी विद्यार्थी - ३५० रुपये