शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबतच्या शासन आदेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 6:29 PM

Teacher, kolhapur, collector, EducationSector शिक्षकेत्तर संघटना, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचालक संघ आणि जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने सोमवारी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि. ११ डिसेंबरला शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत काढलेल्या आदेशाची होळी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर केली.

ठळक मुद्देशाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबतच्या शासन आदेशाची होळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन : शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय

कोल्हापूरशिक्षकेत्तर संघटना, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचालक संघ आणि जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने सोमवारी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि. ११ डिसेंबरला शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत काढलेल्या आदेशाची होळी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर केली. हा आदेश रद्द करावा या मागणीसाठी शुक्रवारी (दि.१८) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद हे कंत्राटी होणार असल्याने हा आदेश अन्यायकारक असल्याने तो रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी सांगितले. या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले.

शासनाने हा आदेश त्वरित मागे घेतला नाही,तर राज्यभर तीव्र आंदोलन करणाचा इशारा यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, शिक्षक नेते दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती डी. एम. पाटील, शिवाजी माळकर यांनी दिली.

यावेळी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, पुंडलिक जाधव, खंडेराव जगदाळे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, डी. एम. पाटील, गणपतराव बागडी, डी. एस. घुगरे, सी. एम. गायकवाड, उदय पाटील, के. के. पाटील, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी