शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जिल्हा परिषदेत ‘उत्कृष्टां’चा सन्मान

By admin | Published: April 29, 2015 11:48 PM

आरोग्य विभागाचे मानकरी : विविध पुरस्कार वितरण; जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींचाही केला गौरव

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा सन्मान बुधवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्वोत्कृष्ट ‘आशा’ स्वयंसेविका, गटप्रवर्तक, लेक वाचवा अभियानांतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत, गुणवंत अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.सन्मानित केलेल्यांची नावे अशी : जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक पुरस्कार - दीपाली पाटील, जयश्री भोपळे, वैशाली माने. आशा स्वयंसेविका पुरस्कार - अनिता कांबळे, शोभा शिंगे. स्वयंसेविका नावीन्यपूर्ण पुरस्कार - छाया काटे, सविता चव्हाण. तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट ‘आशा’ स्वयंसेविका पुरस्कार - अंजुम मकानदार (उत्तूर), सुमन कांबळे (वाटंगी), राणी सावर्डेकर (मडिलगे), अनुराधा ढेरे (कडगाव), शशिकला जाधव (कोवाड), स्मिता हळदणकर (हेरे), सुधाताई कोरी (नूल), शिल्पा हुबळे (मुुंगूरवाडी), माधवी बोडके (निवडे), उषा वरेकर (गारिवडे), उज्ज्वला जडे (सावर्डे), ज्योती शेंडे (हुपरी), गीता हुजरे (मुडशिंगी), शैलजा पाटील (कणेरी), अर्चना राजिगरे (कापशी), शुभांगी हेगडे (कसबा सांगाव), सुषमा गायकवाड, अनिता गावडे (केखले), छाया चौगले (तारळे), सुनीता शिंदे (सरवडे), अंजली पडियार (बांबवडे), संगीता देशमुख (माण), संजीवनी खाडे (अब्दुललाट), रेहाना नदाफ (टाकळी). प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय सर्वोत्कृष्ट ‘आशा’ स्वयंसेविका पुरस्कार - सुनीता रेडेकर (मलिग्रे), सुनीता सावर्डे (भादवण), सुनीता शिंत्रे (उत्तूर), दर्शना गोवेकर (वाटंगी), रेखा सुतार (कडगाव), शारदा कांबळे (मडिलगे), संगीता आसबे (मिणचे), नंदा बोट (पिंपळगाव), स्मिता कांबळे (पाटगाव), सरिता पाटील (कोवाड), संगीता शिवणगेकर (कानूर खुर्द), अक्षता गावडे (हेरे), दीपा गुडेकर (तुडिये), राजश्री गुरव (अडकूर), सुमन पाटील (कानडेवाडी), सत्यव्वा कुरुणकर (कडगाव), मंगल कोले (महागाव), मालिनी सांबरेकर (मुंगूरवाडी), सविता डोंगरे (नूल), माया कांबळे (निवडे), रंजना गवळी (गारिवडे), वनिता कांबळे (हुपरी), रेखा पोवार (हेर्ले), कमरून्निसा शेख (भादोले), विद्या ढेरे (पट्टणकोडोली), अनिता रावण (पुलाची शिरोली), निर्मला कांबळे (सावर्डे), नूतन गायकवाड (साजणी), लता पाटील (अंबप), सुनीता आळतेकर (आळते), गीता सव्वाशे (कापशी), गितोजली गायकवाड (पिंपळगाव बुद्रुक), आंबुताई पोवार (सिद्धनेर्ली), मनीषा पाटील (चिखली), मनीषा देवडकर (कसबा सांगाव), मीनाक्षी मगदूम (इस्पुर्ली), सुवर्णा शिवशरण (कणेरी), संगीता पाटील (शिरोली), सुरेखा परीट (मुडशिगी), वनिता साळवी (हसूर दुमाला), सरिता शिंदे (भुये), प्रगती कांबळे (सांगरूळ), शर्मिला काशीद (उचगाव), भारती ढाले (वडणगे), संगीता सुतार (बाजार भोगाव), छाया काळे (बोरपाडळे), राणी यादव (कळे), गीता कांबळे (कोतोली), स्वप्ना गायकवाड ( केखले), सविता घोरपडे (पडळ), सविता सुतार (धामोड), द्रौपदी कांबळे (ठिकपुर्ली), सुजाता वर्णे (राशिवडे), वर्षा पाटील (सरवडे), शीतल पाटील (वाळवे), उमा सुतार (तारळे), जयश्री सातपुते (बांबवडे), संगीता पाटील (करंजफेण), अनिता सुतार (माण), मुक्ता शेटे (मांजरे), विद्याराणी कुंभार (शित्तूर), रूपाली पाटील (भेडसगाव), माधुरी गायकवाड (निनाई), सविता पाटील (आंबा), स्मिता कांबळे (घालवाड), सुभद्रा पोतदार (दानोळी), वैशाली कांबळे (जयसिंगपूर), सुनीता चंदुरे (नृसिंहवाडी), सविता कांबळे (नांदणी), दीपाली कांबळे (अब्दुललाट), रेखा गवळी (टाकळी). सीईओ सुभेदार, उपाध्यक्ष खोत यांची यावेळी भाषणे झाली. डॉ. आर. एस. आडकेकर यांनी प्रास्ताविक केले. सुधाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. योगेश साळे यांनी आभार मानले. छत्तीस ग्रामपंचायतींचा गौरवलेक वाचवा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायती, बारा आरोग्यसेविका, पुरुष शस्त्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न केलेले आरोग्यसेवक यांना पुरस्कार देण्यात आले. डॉ. आनंदबाई जोशी पुरस्कार देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.