पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सांगली रोड ५, दाते मळा, पाटील मळा, बोहरा मार्केटजवळ, सिद्धकला हाऊसिंग सोसायटी, कापड मार्केटजवळ, लक्ष्मी-व्यंकटेशननगर, कोल्हापूर रोड प्रत्येकी २, टाकवडे वेस, शेळके मळा, कलावंत गल्ली, वीकली मार्केट, धान्य ओळ, कागवाडे मळा, मंगळवार पेठ, अष्टविनायक कॉलनी, वेताळ पेठ, सांगली नाका, आमराई रोड, येलाज मळा, सहकारनगर, आसरानगर, वर्धमान चौक, जिजामाता मार्केट, भगतसिंग बाग, वखारभाग, सातपुते गल्लीजवळ, हत्ती चौक, गुरूकन्नननगर, कुडचे मळा, लिंबू चौक, जुना चंदूर रोड, तांबे मळा, योगायोगनगर, विवेकानंद कॉलनी, इरगोंडा पाटीलनगर, महेशनगर, यशवंत कॉलनी, कमला-नेहरू सोसायटी, भोनेमाळ, लिगाडे मळा, जवाहरनगर, गणेशनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत आठ हजार ४४५ जणांना लागण झाली आहे. सात हजार ६४४ जण बरे झाले असून, ४२० जण उपचार घेत आहेत. मृत्यूसंख्या ३८१ वर स्थिर आहे.
इचलकरंजीत ५४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:18 AM