शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत आबासाहेब घोरपडे यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:04 PM

इचलकरंजी येथील जहागिरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुणे येथे दु:खद निधन झाले. ते श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांचे चिरंजीव होत.

ठळक मुद्देशैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदानडी.के.टी.ई. शैक्षणिक संस्थेला दिला राजवाडा

इचलकरंजी: येथील जहागिरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुणे येथे दु:खद निधन झाले. ते श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांचे चिरंजीव होत.आबासाहेब यांचे शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान होते. डी.के.टी.ई. शैक्षणिक संस्थेला राजवाडा देऊन त्यांनी उदात्तेचा वस्तूपाठ घालून दिला.त्यांचे वास्तव्य पुणे येथे होते. गेले कांही दिवस त्यांची प्रक्रुती अस्वस्थ होती. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.नारो महादेव जोशी हे मूळचे कोकणचे होते. लहानपणी वडील वारल्याने ते आईसह आजरा संस्थानात आले. त्यांना युद्धाची आवड म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या सेवेत दाखल झाले. युद्धात कर्तबगारी दाखवल्याने संताजींनी त्यांना इचलकरंजीची जहागिरी बहाल केली. त्यांनीही मग स्वामिनिष्ठ म्हणून जोशी नावाचा त्याग करून घोरपडे हे नाव स्वीकारले.नारायणराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांनी आधुनिक इचलकरंजीचा पाया रचला. लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या सहवासात ते असत. आबासाहेबांनी विठ्ठलराव दातार यांना १९०४ साली इचलकरंजीत पहिला यंत्रमाग आणण्यास प्रोत्साहन दिले आणि पुढे ही वस्त्रनगरी बनली. गोविंदराव यांनी ही परंपरा आपल्या परीने पुढे नेली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर