शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

आरक्षण न मिळाल्यास आमदारकीचा राजीनामा

By admin | Published: October 04, 2016 1:06 AM

राजेश क्षीरसागर यांचा इशारा

कोल्हापूर : हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण प्रश्नावर सत्ताधारी भाजप - शिवसेना सरकारने निर्णय न घेतल्यास राजीनामा देऊ, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी दिला. ते गुरुवार पेठेतील संयुक्त मेळाव्यात बोलत होते. अंबा भवन येथे हा मेळावा झाला.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी सातत्याने अन्याय झाला आहे. याबाबत अधिवेशनातही हा प्रश्न मी मांडला होता. मात्र, न्यायप्रविष्ठेमुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. मराठा आरक्षण मिळाल्यास या समाजातील मुलांना केंद्रीय व लोकसेवा आयोगातील परीक्षेत फायदा होईल. इतर राज्यांत जातीप्रश्नावर आंदोलन झाले तर तेथील सरकार लगेच दखल घेते. ाामुळे या सरकारनेही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला पाहिजे. आता आग लागली आहे. ज्वाला भडकत आहेत. याचा सरकारने विचार करावा. तसेच मराठा समाजाने असाच एकोपा करून १५ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहनही आ. क्षीरसागर यांनी केले. अमित चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.बैठकीत संजय देसाई, दिलीप माने, महेश उरसाल, सागर साळोखे, आदींनी मनोगते व्यक्त केली. बैठकीस नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंह जाधव, जे. डी. जाधव, अशोक कसबेकर, जयवंत कसबेकर, अमित चव्हाण, महेश लाड, मंदार कणेरकर, रणजित आयरेकर, शकील जमादार, अंकुश पाटील, भरत जाधव, अभय नाचणकर, अनिल जाधव, मंगला साळोखे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.