शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

बाळूमामांच्या बकऱ्यांच्या १८ बग्ग्यांत आषाढी उत्साहात, महाप्रसादाने सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 11:58 IST

वाघापूर : येथील बाळूमामांच्या बग्ग्यांत (बकऱ्यांच्या कळपात) आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. बाळूमामांचे बकऱ्यांचे १८ बग्गे असून, या ...

वाघापूर : येथील बाळूमामांच्या बग्ग्यांत (बकऱ्यांच्या कळपात) आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. बाळूमामांचे बकऱ्यांचे १८ बग्गे असून, या बग्ग्यांमध्ये वालंग (ढोलवादन), बाळूमामांच्या जीवनावर आधारित ओवी गायन, भजन, कीर्तन, प्रवचन, गजनृत्य, बकरी भुजविणे आदी कार्यक्रम झाले.महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांतील टेंभुर्णी, वाघळे, पोरगाव, पिराळे, मोसे, भडगाव, पेठवडगाव, गिरगाव, धामणगाव, विहाळ, खुपसुंगी, सलगरा नंदगाव, धनगरवाडी, चिंचोली कदमवाड, राक्षसवाडी, भावेनगर, सोनके, कुंभोज या गावांत आषाढी एकादशी करण्यात आली. यावेळी प्रत्येक बग्ग्याचे कारभारी, तसेच प्रत्येक बग्ग्यात बकऱ्यांच्या सेवेसाठी असणारे मेंढके, हजारो भाविक उपस्थित होते. महाप्रसादानंतर प्रत्येक बग्ग्यातून महाराष्ट्र, तसेच कर्नाटक आदी राज्यातील भाविक रवाना झाले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलंAshadhi Ekadashiआषाढी एकादशी