शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

शिवसेनेने पेटवली शिवाजी चौकात मशाल; भरपावसात घोषणाबाजी, चिन्ह मिळाल्याचा व्यक्त केला आनंद

By संदीप आडनाईक | Published: October 11, 2022 8:13 PM

कोल्हापूर येथे शिवसेनेने शिवाजी चौकात भरपावसात मशाल पेटवली. 

कोल्हापूर : उष:काल होता होता, काळरात्र झाली, अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या गाण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मशाल पेटवून चिन्ह मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. नवमहाराष्ट्राच्या हिंदुत्वाची साथ, मनामनात पेटवू मशाल, उद्धव ठाकरे झिंदाबाद, आदित्य ठाकरे झिंदाबाद अशा घोषणा देत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. 

यावेळी शिवसेनेच्या वतीने मशालीच्या रूपातून कोल्हापुरातून हिंदुत्वाचा जागर प्रस्थापित करणार असल्याचे शिवसेनेचे या गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी सांगितले. प्रारंभी नेत्यांनी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तेथील मशाल प्रज्वलित केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आणलेल्या वीस मशाली पेटवून भरपावसात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि हर्षल सुर्वे, माजी नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, दीपाली शिंदे, विष्णुपंत पोवार, धनाजी पाटील, मनजित माने, अवधूत साळोखे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना