शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आसगावकर यांच्या हस्ते खुपिरेत प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:38 AM

खुपिरे (ता. करवीर) येथे जिल्हा परिषद सदस्या कोमल मिसाळ यांच्या फंडातून खुपिरे शाळेच्या नूतन आरसीसी इमारत उद्घाटन आ. प्रा. ...

खुपिरे (ता. करवीर) येथे जिल्हा परिषद सदस्या कोमल मिसाळ यांच्या फंडातून खुपिरे शाळेच्या नूतन आरसीसी इमारत उद्घाटन आ. प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा परिषद सदस्या कोमल मिसाळ, पंचायत समिती सदस्या यशोदा पाटील सरपंच संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ. आसगावकर म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शाळांनी शतकपूर्ती पार केली आहे. या शाळांनी गौरवशाली शैक्षणिक काम केले आहे. उपलब्ध साधन सामग्रीवर शिक्षकांनी काम करताना शैक्षणिक स्तर वाढविला आहे. पण आता शैक्षणिक सुविधांकडे दुर्लक्ष करणार नाही. मी आमदार झाल्याने अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत होणार आहे. यावेळी कुंभी कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील, पोलीस पाटील सविया गुरव, अनू आसगावकर, एस. डी. पाटील, प्रकाश पाटील, ग्रामसेवक अशोक पाटील, तानाजी पाटील,व्ही. के. पाटील उपस्थित होते.

(फोटो) खुपिरे येथील शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना आ. प्रा आसगांवकर, सरपंच संजय पाटील, कोमल मिसाळ, यशोदा पाटील