शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

येवती येथे शाळा कमानीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:28 AM

दिंडनेर्ली : विद्यामंदिर येवती शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त आजी-माजी सैनिक संघटना यांनी सामाजिक कृतज्ञता जपून केलेले कमान ...

दिंडनेर्ली : विद्यामंदिर येवती शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त आजी-माजी सैनिक संघटना यांनी सामाजिक कृतज्ञता जपून केलेले कमान उभारणीचे कार्य हे आजच्या समाजासाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल संजय सरनाईक (कमांडिंग ऑफिसर मराठा बटालियन एनसीसी कोल्हापूर ) यांनी काढले.

येवती (ता. करवीर) येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने उभारलेल्या शाळा कमानीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

तरुणांनी एनसीसी प्रशिक्षण व सैनिक भरतीसाठी आवश्यक तयारी कशी करावी याबाबत उपस्थित पालकांना व तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केले. शाळा कमान उभारणीसाठी योगदान दिलेल्या सर्व आजी-माजी सैनिकांचा शाळेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या उद्घाटन सोहळ्यासाठी सुभेदार मेजर विठ्ठल वडिंगेकर (रिटायर्ड) , सुभेदार बाबूराव कांबळे (रिटायर्ड), नायक योगेश कुमार, सरपंच वीरधवल पाटील, उपसरपंच संतोष कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय कुर्डूकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले.

फोटोओळी :

येवती (ता.करवीर) येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने उभारलेल्या शाळा कमानीच्या उद्घाटनाप्रसंगी कर्नल संजय सरनाईक,

सुभेदार मेजर विठ्ठल वडिंगेकर (रिटायर्ड), सुभेदार बाबूराव कांबळे (रिटायर्ड), नायक योगेश कुमार, सरपंच वीरधवल पाटील आदी उपस्थित होते.