शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

दुधाळीतील अत्याधुनिक एअर रायफल रेंजचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 11:54 AM

Politics Kolhapur- नेमबाजी क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत आहेत. त्यांना शासनाकडून प्रशासकीय सेवेत नोकरीच्या संधीही मिळत आहे. त्यामुळे युवा पिढीने नेमबाजी या क्रीडा प्रकाराकडे करिअरचे माध्यम म्हणून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्दे दुधाळीतील अत्याधुनिक एअर रायफल रेंजचे उद्‌घाटन नेमबाजीकडे करिअरचे माध्यम म्हणून पाहावे  :सतेज पाटील

कोल्हापूर : नेमबाजी क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत आहेत. त्यांना शासनाकडून प्रशासकीय सेवेत नोकरीच्या संधीही मिळत आहे. त्यामुळे युवा पिढीने नेमबाजी या क्रीडा प्रकाराकडे करिअरचे माध्यम म्हणून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, दिवंगत सखाराम बापू खराडे आणि रायफल महर्षी जयसिंगराव कुसाळे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शूटिंग रेंजला शूटिंगची मोठी परंपरा निर्माण झाली आहे. कोल्हापूरला शूटिंगला जो इतिहास आहे. तो यापुढेही कायम राहील. खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देऊ.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मॅन अँड वूमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरShootingगोळीबार