शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

सुवर्ण शिष्यवृत्तीत दहा अभ्यासक्रमांचा समावेश

By admin | Published: November 01, 2014 12:36 AM

व्यवस्थापन परिषद : सांगली, साताऱ्यातील तीन कमकुवत महाविद्यालयांना अर्थसाहाय्य

कोल्हापूर : सुवर्णमहोत्सव संशोधन शिष्यवृत्तीत नव्याने दहा अभ्यासक्रमांचा टप्प्याटप्प्याने समावेश करणे; तसेच सांगली व सातारा जिल्ह्यांतील तीन कमकुवत महाविद्यालयांना अर्थसाहाय्य देण्यास आज, शुक्रवारी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, सचिवपदी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे उपस्थित होते. बैठकीत सुवर्ण महोत्सव संशोधन शिष्यवृत्ती समितीच्या शिफारशीनुसार कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी सन २०१४-१५, रुरल इन्फॉरमेटिक्स, रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट, मास्टर आॅफ रुरल स्टडीज यांचा सन २०१५-१६ साठी आणि एम. टेक्. रुरल टेक्नॉलॉजी, एमबीए रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचा सन २०१६-१७ साठी संशोधन शिष्यवृत्तीत समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये सांगली जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमदी; कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तासगाव आणि सातारा जिल्ह्यातील राजेंद्र महाविद्यालय, खंडाळा या कमकुवत महाविद्यालयांना अर्थसाहाय्य देण्यास मान्यता दिली. विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागात कौशल्य आणि सर्जनशीलता विकास कक्ष प्लेसमेंट सेलअंतर्गत ही मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)