शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

पेट्रोलिंग वाढवा, वाहने तपासा : वाहनधारकांची थर्मल स्कॅनद्वारेही तपासणी--अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 6:00 PM

कोल्हापूर : शासनाने मालवाहतूक व उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली; त्यामुळे मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येणार आहेत. ...

ठळक मुद्देलोकांपासून जिल्ह्यात संसर्ग येण्याची शक्यता आहे. रमजानच्या काळात नमाज पठणासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षताही घ्यावी

कोल्हापूर : शासनाने मालवाहतूक व उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली; त्यामुळे मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येणार आहेत. त्यातून ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी आता पेट्रोलिंग वाढवावे, वाहनांची काटेकोरपणे तपासणी करावी, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, ट्रकचालक आणि त्यासोबतच्या दोन व्यक्ती यांची तपासणी नाक्यावर वैद्यकीय तपासणी करावी. थर्मल स्कॅनद्वारेही तपासणी करावी. लोकांपासून जिल्ह्यात संसर्ग येण्याची शक्यता आहे. रमजानच्या काळात नमाज पठणासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षताही घ्यावी. झोपडपट्टी भागातही लक्ष केंद्रित करावे, त्यासाठी पेट्रोलिंगवर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस