शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

दक्षिण कोरियातील इंचियोन ॲथलेटिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक, रिले संघात कोल्हापुरातील थेरगावच्या रिया पाटील हिचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 6:43 PM

बांबवडे ( कोल्हापूर ): दक्षिण कोरियातील इंचियोन चॅम्पियनमध्ये वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकाविले. भारतीय रिले संघाने ४ ...

बांबवडे (कोल्हापूर): दक्षिण कोरियातील इंचियोन चॅम्पियनमध्ये वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकाविले. भारतीय रिले संघाने ४ बाय ४०० मीटर मध्ये ३:४०:५० सेकंदाचा कालावधी नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. या संघात थेरगाव तालुका शाहूवाडी येथील रिया पाटील हिचा सहभाग होता.

दक्षिण कोरियात नुकतीच ही चॅम्पियन स्पर्धा पार पडली. यामध्ये भारतीय रिले संघाने ४ बाय ४०० मीटर मध्ये  ३:४०:५० सेकंदाचा कालावधी नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या संघाची रिया सदस्य होती. शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव सारख्या ग्रामीण भागातील रियाने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. रियास अभिजीत मस्कर, रामदास फराकटे, आश्लेष मस्कर ,आई -वडील, चुलते सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

रियाचे वडील कोल्हापूर येथे खासगी नोकरी करतात. ती सध्या बावडा येथे बीएससी भाग एक मध्ये शिकत आहे. सध्या ती, डब्लू आर एस क्लब मध्ये सराव करत आहे. रियाने आतापर्यंत नऊ नॅशनल गोल्ड प्राप्त केले आहेत.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर