शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

भारतीय मजदूर संघाच्या अध्यक्षपदी एस. एन. पाटील

By admin | Published: July 25, 2016 11:57 PM

कार्यकारिणी जाहीर : उपाध्यक्षपदी सुशीला पाटील

कोल्हापूर : भारतीय मजदूर संघाची जिल्हा कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी एस. एन. पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सुशीला पाटील यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सीताराम लाटणे, श्रीकांत पाटील, रमेश थोरात, सचिवपदी अभिजित केकरे, सहसचिव सागर यादव, तेजस मडिवाळ, कोषाध्यक्षपदी अपर्णा कोडगुले, सहकोषाध्यक्षपदी अमृत लोहार, संघटनमंत्रिपदी अ‍ॅड. अनुजा धरणगांवकर, कार्यालय प्रमुखपदी हृषिकेश मुडलगे यांची निवड करण्यात आली.मजदूर संघाच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगशेजारील संघाच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी एस. एन. पाटील होते. यावेळी आयडीबीआय बँक कर्मचारी संघटना अध्यक्ष मुकुंदराव जोशी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अन्य कार्यकारिणी पर्यावरण मंच प्रमुख : पद्मजा देसाईनिमंत्रित : मुकुंद जोशी, भगवानराव खाडे, प्रमोद जोशी, सुधीर मिराशी, यशवंतराव मस्कर, अशोक पाटील, मोहन पाटीलकोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघाचे उद्योगप्रमुख : विनायक जोशी, मनिष परळे, रवींद्र एडके, रावसाहेब माने, बॅँक कर्मचारी संघाचे प्रमुख : राजू मोहिते, योगीता मंत्री, घरेलू कामगार संघाचे प्रमुख : अनिता लोखंडे, माधुरी कांबळे, गगनबावडा तालुकाध्यक्ष : सतीश मोळे, करवीर तालुकाध्यक्ष : डॉ. लक्ष्मण पाटील, बाबासाहेब दळवी, पन्हाळा तालुकाध्यक्ष : कृष्णात पाटील.