शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

कोरोना लसीकरणामध्ये भारताचे काम कौतुकास्पद, अॅस्टर डीएम हेल्थकेअरच्या संस्थापकांचे गौरवोद्गार

By समीर देशपांडे | Published: September 22, 2022 2:46 PM

कोल्हापूर  : जगामधील अनेक देशांकडे प्रचंड पैसा आहे. परंतू कोरोनाची लस मोजक्या देशांना निर्माण करता आली. यामध्येही भारताने दर्जेदार ...

कोल्हापूर : जगामधील अनेक देशांकडे प्रचंड पैसा आहे. परंतू कोरोनाची लस मोजक्या देशांना निर्माण करता आली. यामध्येही भारताने दर्जेदार लस तयार करून ती केवळ भारतीयांसाठी न वापरता जगभर निर्यात केली. हे काम कौतुकास्पद आहे असे मत दुबईस्थित अॅस्टर डीएम हेल्थकेअरचे संस्थापक डॉ. आझाद मोपेन यांनी व्यक्त केले.कोल्हापूर येथील अॅस्टर आधार रूग्णालयाच्या अॅनेक्स बिल्डिंगचे उद्घाटन डॅा. मोपेन यांच्या हस्ते झाले. यादरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, भारतामध्ये १२ ठिकाणी अॅस्टरची रूग्णालये आहेत. परंतू कोल्हापूरच्या स्थानिक डॅाक्टर्सनी व्यक्त केलेल्या आत्मविश्वासामुळे आम्ही महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये येण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या मर्यादित काळात ऑक्सिजन प्लान्टसह सुविधा पुरवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या