या विम्याअंतर्गत संबंधित कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलच्या बिलापोटी ५० हजार रुपये मिळणार आहेत. त्याचा लाभ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. या विमा पॉलिसीचा कालावधी एक वर्ष राहणार आहे. या पॉलिसीचे पत्र संबंधित कर्मचाऱ्यांना रोटरी डिस्ट्रिक्टचे (३१७०) गव्हर्नर संग्राम पाटील, महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसुळ, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष अनिकेत अष्टेकर, डॉ. प्रीतम शहा, पल्लवी शहा, सचिन लाड, महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, रोट्रॅक्ट मिडटाऊन फिनिक्सचे अध्यक्ष निखिल कोळी, आदी उपस्थित होते.
फोटो (२३०५२०२१-कोल-रोटरी क्लब कोल्हापूर मिडटाऊन) : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स आणि पल्लवी प्रीतम शहा यांच्या वतीने अग्निशमन दल, स्मशानभूमीतील आणि शववाहिका, रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसीचे पत्र प्रदान करण्यात आले.
===Photopath===
230521\23kol_3_23052021_5.jpg
===Caption===
फोटो (२३०५२०२१-कोल-रोटरी क्लब कोल्हापूर मिडटाऊन) : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स आणि पल्लवी प्रीतम शहा यांच्यावतीने अग्निशमन दल, स्मशानभूमीतील आणि शववाहिका, रूग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसीचे पत्र प्रदान करण्यात आले.