शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

एशियन चॅम्पियनशीप : कोल्हापूरच्या सोनम मस्करला नेमबाजीत सुवर्ण

By सचिन भोसले | Published: October 28, 2023 7:18 PM

गौतमी बानोट, जास्मिक कौरची साथीने सांघिक कामगिरी

कोल्हापूर : कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्कर हिने दक्षिण कोरिया येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक मिळवले. तिने ही कामगिरी गौतमी बानोट आणि जास्मिन कौर यांच्या साथीने केली.या तिघींनी या स्पर्धेत १८९१.६ गुण मिळवत सुवर्ण पदक मिळवले. सोनमने वैयक्तीक गटात पात्रता फेरीत अतिशय चांगली कामगिरी करीत ६३२.६ गुण मिळवत आपले अंतिम फेरीतील स्थान पक्के केले हेते. मात्र, ०.२ गुणांनी तिचे कास्यंपदक हुकले आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सोनमचे हे सलग तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग तिसरे पदक आहे. यापूर्वी विश्वचषक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने पदक मिळवले आहे.सध्या गोव्यात सुरु असलेल्या नॅशनल गेम्स करीताही तिची निवड झाली आहे. ती दहा मीटर एअर रायफल वैयक्तीक व दहा मीटर रायफल मिश्र प्रकारात भाग घेणार आहे. ती मुळची पुष्पनगर, गारगोटीची रहिवासी आहे. तिला गेल्या तीन वर्षांपासून वेध रायफलच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक राधिका हवालदार-बराले आणि रोहीत हवालदार हे मार्गदर्शन करीत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShootingगोळीबार