शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

कंत्राटी कामगारांचा ठेका घेणाऱ्या कंपनीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 7:18 PM

Collcator Kolhapur : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाउसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देकंत्राटी कामगारांचा ठेका घेणाऱ्या कंपनीची चौकशी करा राष्ट्रीय बहुजन महासंघाची मागणी

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाउसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.स्थानिक स्वराज्य संस्थांना कंत्राटी कामगार कायदा लागू असूनही या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने कंत्राटी कामगारांना कामावरुन काढून टाकरण्याबरोबरच त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन व कामगार भाविष्य निर्वाह निधीही कंत्राटी कायद्याप्रमाणे दिले जात नाही.याबाबत ठेकेदार आणि ठेका घेणाऱ्या कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, कंत्राटी कामगाराची आर्थिक लूट थांबवून त्यांच्या कष्टाचे वेतन आणि भविष्यनिर्वाह निधी हा कंत्राटी कायद्याप्रमाणे द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर राष्ट्रीय बहुजन महासंघाचे सचिव संदीप कांबळे, संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे आणि तुकाराम काबळे, सदस्य सतीश कासे, शितलकुमार गवंडी,स्वाती किल्लेदार, अलका देवळकर, प्रकाश पाटील, आमीर सलगर, रुपाली पोवार, अर्जुन कासे, समृध्दी वानखेडे आदींच्या सह्या आहेत. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर