शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

कंत्राटी कामगारांचा ठेका घेणाऱ्या कंपनीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:17 AM

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी ...

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांना कंत्राटी कामगार कायदा लागू असूनही या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकण्याबरोबरच त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन व कामगार भविष्य निर्वाह निधीही कंत्राटी कायद्याप्रमाणे दिले जात नाही.

याबाबत ठेकेदार आणि ठेका घेणाऱ्या कंपन्यांची पाठराखण करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, कंत्राटी कामगाराची आर्थिक लूट थांबवून त्यांच्या कष्टाचे वेतन आणि भविष्य निर्वाह निधी हा कंत्राटी कायद्याप्रमाणे द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर राष्ट्रीय बहुजन महासंघाचे सचिव संदीप कांबळे, संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे आणि तुकाराम कांबळे, सदस्य सतीश कासे, शीतलकुमार गवंडी, स्वाती किल्लेदार, अलका देवळकर, प्रकाश पाटील, आमीर सलगर, रूपाली पोवार, अर्जुन कासे, समृद्धी वानखेडे, आदींच्या सह्या आहेत.

------------------------------------------------------------------

(बातमीदार : संदीप आडनाईक)

फोटो : 23062021-kol-Rastriya bahujan mahasangh

फोटो ओळ : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.

===Photopath===

230621\23kol_2_23062021_5.jpg

===Caption===

23062021-kol-Rastriya bahujan mahasangh फोटो ओळ : स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांचा ठेका घेणारी कंपनी आणि ठेकेदारांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय बहुजन महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महासंघाचे राजू शेळके यांच्यासह शिष्टमंडळाने हे निवेदन कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी भाउसाहेब गलांडे यांच्याकडे सुपूर्द केले.