शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे आजाराला निमंत्रण

By admin | Published: July 28, 2016 12:22 AM

विद्यार्थिनींना संसर्ग : शाळा व्यवस्थापनाने प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज

 कोल्हापूर : शाळांमधील अस्वच्छ स्वच्छतागृहांमध्ये जाण्यामुळे किंवा तेथील अस्वच्छतेमुळे तेथे जाणे टाळल्याने विद्यार्थिनींना संसर्ग होऊन आजारांची लागण होते. युरिन संसर्ग, मूत्राशयाच्या पिशवीला सूज, पोटात सूज येणे, पोट दुखणे, मूत्राशयातील खडे यासह ताप, उलटी, डोकेदुखी अशा व्याधींची लागण होते. त्यामुळे शहरातील सर्वच शाळांच्या व्यवस्थापनाच्या पातळीवर हा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे. ‘शाळांमधील स्वच्छतागृहांचे डर्टी पिक्चर’ हे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. या सर्व्हेतील शाळांमधील स्थिती प्रातिनिधीक स्वरूपात मांडली असली तरी जवळपास सगळ््याच शाळांमधील स्वच्छतागृहे कमी-अधिक प्रमाणात अस्वच्छच आहेत. शहरातील अनुदानित, विनाअनुदानित असोत किंवा खासगी शाळा. शहरातील काही महत्त्वाच्या शाळांकडे पालकांचा अधिक ओढा असतो. मात्र, पाणी आणि सफाई कामगारांच्या हलगर्जीपणामुळे आजही शहरातील चांगल्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे विदारक चित्र दिसते. या अस्वच्छतेमुळे मुली स्वच्छतागृहांत जाणे टाळतात. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. पाणी न पिण्याचे दुष्परिणामस्वच्छतागृहात जावे लागू नये म्हणून मुली पाणी पिण्याचे टाळतात. मात्र, दिवसाला किमान तीन लिटर पाणी पिणे ही शरीराची गरज असते. लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण दोन लिटर इतके असावे. मात्र, पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्याने मुतखडा होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यातच शाळेत गेल्यानंतर विद्यार्थिनी चिप्स, वडा-पावसारखे जंकफूड खातात त्याचे पचन व्यवस्थित होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. - डॉ. विनय चौगुले, न्यूरोलॉजिस्टविद्यार्थिनींकडूनही सहकार्य हवेशाळेत विद्यार्थिनींच्या प्रमाणात पुरेशी स्वच्छतागृहे आहेत; पण मुलींची संख्या जास्त असल्याने वारंवार स्वच्छता करावी लागते. दोनवेळा सफाई कर्मचारी काम करतात. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शाळेसोबतच विद्यार्थिनींचीदेखील असल्याने त्यांनी याचे भान राखले पाहिजे. पालकांनीही तशा सूचना द्यायला हव्यात. - पी. पी. घोलप, मुख्याध्यापिका