शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
2
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
3
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
4
संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
5
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
6
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
7
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
9
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
10
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
11
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
12
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
13
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
14
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
15
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
16
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
17
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
18
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
19
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
20
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन

Kolhapur: जवान संदीप खोत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:01 IST

कसबा वाळवे : भारत माता की जय, वीर जवान अमर रहे'च्या जयघोषात, हजारोंच्या साक्षीने चांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी ...

कसबा वाळवे : भारत माता की जय, वीर जवान अमर रहे'च्या जयघोषात, हजारोंच्या साक्षीने चांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी खोत (वय ४२) यांना  शासकीय इतमामात आज सोमवारी (दि.९) साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये गेले २२ वर्षे कार्यरत असलेल्या संदीप यांचे कोलकता येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव रविवारी दिल्ली मार्गे पुणे येथे विमानाने व आज सकाळी दहाच्या सुमारास घरी आणले. यावेळी आई-वडील, पत्नी व नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून गावातून अंतयात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभारून लोकांनी पुष्पवृष्टी केली. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मान्यवरांनी मानवंदना दिली. संदीप यांचा बारा वर्षीय मुलगा हर्षवर्धन याने भडाग्नी दिला. जवान खोत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील आजी माजी सैनिक, १०९ बटालियन, मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंटचे प्रतिनिधी, माजी आमदार के. पी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख, उमेश भोईटे, सरपंच सीमा खोत व विविध संघटनांचे पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर