शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

जयकुमार गोरेंंवर वाहन चोरीचा गुन्हा

By admin | Published: November 05, 2014 12:21 AM

आता भाऊबंदकीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

सातारा : आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे भाऊ अंकुश गोरे यांनी दहिवडी येथून टाटा सफारी चोरून नेल्याची तक्रार शेखर गोरे यांच्या स्वीय सहायकाने दिली असून, पोलिसांनी या दोघांवर ३७९ कलमान्वये दहिवडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकुश गोरे यांच्यातर्फे महेश बोराटे यांनी शेखर गोरेंच्याविरोधात धनादेशावरील बनावट सहीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता भाऊबंदकीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेखर गोरे यांचे स्वीय सहायक दत्तात्रय कुंडलिक घाडगे (वय ४२, रा. कोळेवाडी, ता. माण) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ३० आॅक्टोबर २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता दहिवडी येथील शेखर गोरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर टाटा सफारी (एमएच ०४ बीयू १००) उभी केली होती. ही गाडी अंकुश गोरे आणि आमदार जयकुमार गोरे यांनी चोरून नेली असावी, त्यामुळे त्यांच्यावर माझा संशय आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. चवरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)