शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

कोल्हापूरात एनएसयुआयचे शिक्षण मंत्र्यांच्या ‘प्रतिमेस’ जोडे मोरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 3:04 PM

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांने शिक्षण मोफत देणार का? असा प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडून संबधित विद्यार्थ्यांस ‘शिक्षण परवडत नसेल तर शिक्षण सोडा’ असे उत्तर देत, त्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिले. या निषेधार्थ सोमवारी शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेस एनएसयुआयकडे जोडे मोरो आंदोलन केले.

ठळक मुद्देकोल्हापूरात एनएसयुआयचे शिक्षण मंत्र्यांच्या ‘प्रतिमेस’ जोडे मोरो आंदोलन मिरजकर तिकटी येथे भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांने शिक्षण मोफत देणार का? असा प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडून संबधित विद्यार्थ्यांस ‘शिक्षण परवडत नसेल तर शिक्षण सोडा’ असे उत्तर देत, त्या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिले. या निषेधार्थ सोमवारी शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेस एनएसयुआयकडे जोडे मोरो आंदोलन केले.मिरजकर तिकटी येथे झालेल्या आंदोलनाप्रसंगी बोलताना एन. एस.यु. आयचे जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे म्हणाले, विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणारे भाजपा सरकार शिक्षण क्षेत्रात मनुवादी विचार घुसडवण्याचा प्रयत्न करत आहे.

या विचारा विरोधात कोल्हापूर जिल्हा नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडिया तर्फे हे आंदोलन करण्यात आले आहे. या प्रसंगी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी सूजय चव्हाण, निखिल कांबळे, मनोज दळवी, सत्यजित शेजवळ, अक्षय शेळके, यश शिर्के, अशुतोष मगर, किरण मोहिते आदि उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Congoकाँगोkolhapurकोल्हापूरVinod Tawdeविनोद तावडे