शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
2
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
3
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
4
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
5
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
6
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
7
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
8
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
9
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
10
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
11
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
12
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
13
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
14
Jio, Airtel, Vi चे रिचार्ज प्लॅन्स होऊ शकतात स्वस्त, सरकारकडे केली मागणी; काय आहे प्रकरण?
15
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
16
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
17
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
18
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
19
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
20
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

Navratri 2023: पाचव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपात खडी अलंकारिक पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 5:47 PM

अमोल शिंगे जोतिबा : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपात खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली ...

अमोल शिंगेजोतिबा: शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपात खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. आज सुमारे 50 हजार भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले. शनिवारी (दि. 21) श्री जोतिबाचा जागर होणार आहे.आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिरातील नित्य धार्मिक विधी पार पडला. श्रींचा महाभिषेक झाल्यानंतर श्रींची  कमळ पुष्पाच्या पाच पाकळ्यातील सरदारी स्वरूपातील खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. यानंतर धुपाराती सोहळा संपन्न झाला. या धुपाराती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सर्व मनाचे गावकरी आणि सर्व देवसेवक उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीJyotiba Templeजोतिबा