शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने कडब्याच्या ट्रकला भीषण आग, पाडळी खुर्द येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 5:19 PM

आगीत ट्रकसह कडबा बेचराख झाल्याने तीन लाखांचे नुकसान

प्रकाश पाटील

कोपार्डे : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे कडबा घेऊन आलेल्या ट्रकचा विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने ठिणग्या पडून ट्रक मधील कडब्याने पेट घेतली. आज, बुधवारी (दि.३) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कडक ऊन व वाऱ्याच्या झुळकेने आगीने क्षणात उग्र रूप धारण केले. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाडळीतील शेतकऱ्याला वैरणीचा कडबा देण्यासाठी हा ट्रक आला होता. पाडळी खुर्द गावाजवळ ट्रक नरसिंह तरुण मंडळाच्या बोर्ड जवळ आला असता विद्युत वाहकतारांना ट्रक मधील कडब्याचा स्पर्श झाला. यामुळे दोन विद्युत तारांचे घर्षण होऊन ट्रक मधील कडब्यावर मोठ्या प्रमाणात ठिणग्या पडल्या. यामुळे कडब्याला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक गावाबाहेर मोकळ्या जागेत नेला. दरम्यान ग्रामस्थांनी व बोंद्रे नगरमधील काही तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीने भीषण रूप धारण केले होते. फुलेवाडी येथील अग्निशमन दलाला पाचारण करताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली. तरूणांनी ट्रक मधील कडबा ओढून खाली काढला. तर अग्निशमन दलाने आग विझवली. आगीत ट्रकसह कडबा बेचराख झाल्याने तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग