शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

Kolhapur News: कागलला परमनंट आमदाराची नव्हे विकासाची गरज, समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 5:07 PM

मुश्रीफ यांच्या इच्छाशक्ती अभावी तलावाचे काम रेंगाळले

शशिकांत भोसलेसेनापती कापशी :  तीन वर्षापूर्वी या तलावासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर झालेल्या सत्तांतरामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या इच्छाशक्ती अभावी तलावाचे काम रेंगाळले. कागल विधानसभा मतदार संघाला परमनंट आमदाराची नव्हे तर परमनंट विकासाची गरज असल्याचे सांगत शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुश्रीफांचे नाव न घेता टोला लगावला.बेलेवाडी मासा (ता.कागल) येथे लघुपाटबंधारे तलावाच्या आऊटलेट कामाचा प्रारंभ वेळी ते बोलत होते. या कामाचा शुभारंभ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्यक्षात मंजुरीनंतर तीन वर्षात हा तलाव पूर्ण होणे अपेक्षित होते. या प्रकल्पातील अडचणी दूर करून या कामास गती मिळाली आहे. येत्या पावसाळ्यात या तलावात पाणी साठवण्याचा प्रयत्न असल्याचे घाटगे यांनी सांगितले.       तलावासाठी  पाठपुरवा केल्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी समरजित घाटगे यांचा सत्कार केला. शाहूचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी अभियंता बी.व्ही.अजगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत दत्तात्रय हातकर यांनी तर आभार एकनाथ गोरूले यांनी मानले. यावेळी राजाभाऊ माळी, एकनाथ गोरुले, महादेव पाटील, सदाशिव हातकर, आनंदा हातकर महादेव घाळी, अण्णा कांबळे ,कृष्णात गोरुले, रामचंद्र तांबेकर आदी उपस्थित होते.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे