शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कीप इट अप...फास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:30 AM

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी रस्त्यांत उभारून अनेकांकडून ‘कीप इट अप..., फास्ट’ असे प्रोत्साहन ...

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी रस्त्यांत उभारून अनेकांकडून ‘कीप इट अप..., फास्ट’ असे प्रोत्साहन दिले जात होते. स्पर्धकांकडूनही दोन्हीही हात उंचावून उपस्थितांच्या प्रोत्साहनाला प्रतिसाद दिला जात होता.सकाळी सव्वासहा वाजल्यानंतर पितळी गणपती, धैर्यप्रसाद हॉल परिसर, सर्किट हाऊस, ताराराणी चौक, उड्डाणपूल, आदी मार्गांसह शिवाजी विद्यापीठ परिसर मार्गावर लाल टी-शर्टवर ‘लोकमत महामॅरेथॉन’मधील स्पर्धक धावत होते. मार्गावर चौका-चौकांसह फूटपाथवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकजण हाताचा अंगठा दाखवून ‘कीप इट अप...’ असे उच्चारून प्रोत्साहन देत होते. धावमार्गावर टप्प्याटप्प्यांवर अनेकजण स्पर्धकांना स्वत:हून पाणी देत होते.अनेक लहान मुले, वृद्ध तितक्याच उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाल्याचे दिसत होते. वृद्धांचा सहभाग तरुणाईला लाजविणारा होता. लहान मुलांना स्पर्धेत प्रोत्साहन देताना आई-वडील, पालकही रनमध्ये सहभागी झाले होते.दिव्यांग संतोष रांजगणेयांचेही कौतुकदिव्यांग असणाºया संतोष रांजगणे यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी तितक्याच उत्साहाने व्हील चेअरवरून सुमारे१० कि.मी.ची रन तितक्याच चपळतेने पूर्ण केली. त्यांना मार्गावर ठिकठिकाणी अनेकांनी ‘कीप इट अप, संतोष’ असे उच्चारून प्रोत्साहन दिले. त्यावेळी त्यांनीही तितक्याच उत्साहाने हात उंचावून त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यामुळे दिव्यांग संतोष रांजगणे यांच्या जिगरबाजीची चर्चा संपूर्ण मॅरेथॉनमध्ये रंगली होती.