शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

केळोशीचा लोंढा- नाला प्रकल्प तुडूंब, तुळशी भरण्यास होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 2:48 PM

Rain Dam Kolhapur- गेल्या चार दिवसापासून तुळशीसह धामणी परिसराला पावसाने हजेरी लावली आहे .आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. गेल्या चा दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने येथील ५६०३ .२२५ सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता असलेला मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी तुडुंब भरला .

ठळक मुद्देकेळोशीचा लोंढा- नाला प्रकल्प तुडूंब, तुळशी भरण्यास होणार मदतअतिरीक्त पाणी उजव्या सांडव्यातून थेट तुळशी जलाशयात

श्रीकांत ऱ्हायकरधामोड-गेल्या चार दिवसापासून तुळशीसह धामणी परिसराला पावसाने हजेरी लावली आहे .आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. गेल्या चा दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने येथील ५६०३ .२२५ सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता असलेला मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी तुडुंब भरला .

सद्या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून अतिरिक्त पाणी या कालव्याद्वारे थेट तुळशी जलाशयात मिसळत आहे .परिणामी तुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असुन तुळशी धरण भरण्यास मदत होणार आहे .बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर तारण्या पावसाच्या नक्षत्राने दमदार हजेरी लावली आहे . परिसरात चार दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे . गेल्या कित्येक दिवसापासून पावसा अभावी खेळंबलेली रोप लागणीची कामे वेग घेत आहेत .

केळोशी प्रकल्पाचे अतिरीक्त पाणी तुळशीस तलावात मिसळत असल्याने तुळीशीचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणारआहे . चार दिवसापासून सुरू झालेल्या पावसाने अर्धवट भरलेला हा प्रकल्प आज सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरला. येथील बैलगोंड ओढयावर हा प्रकल्प अस्तित्वात आला असून या प्रकल्पामुळे केळोशी, जाधववाडी , सुतारवडी, वळवंटवाडी , कुंभारवाडी , कुरणेवाडी , देऊळवाडीसह छोटया -मोठया वाडया -वस्त्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.तुळशी धरण परिसरात २४ तासात ५७मी .मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे . धरणात सद्या ४७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे .गतसाली आज आखेर धरण परिसरात ९५३ मी . मी . इतका पाऊस नोंदवला होता .चालू वर्षी यात वाढ होऊन हा आकडा ११६९ मी मी . इतका झाला आहे . पण पावसाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी गतसाल पेक्षा धरणात यावर्षी ३टक्के पाणी कमी असल्याचे जानवते आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर