शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कर्मचारी भविष्य निधीतर्फे खानोलकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:23 PM

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वाधिक दावे निकाली काढल्याबद्दल कर्मचारी भविष्य निधीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असणारे मूळचे कोल्हापूरचे कक्ष पर्यवेक्षक धनंजय खानोलकर यांचा पुणे विभागीय भविष्य निधी आयुक्त अरुणकुमार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देकर्मचारी भविष्य निधीतर्फे खानोलकर यांचा सत्कारआयुक्त अरुणकुमार यांच्या हस्ते विशेष गौरव

कोल्हापूर : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वाधिक दावे निकाली काढल्याबद्दल कर्मचारी भविष्य निधीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असणारे मूळचे कोल्हापूरचे कक्ष पर्यवेक्षक धनंजय खानोलकर यांचा पुणे विभागीय भविष्य निधी आयुक्त अरुणकुमार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.खानोलकर यांनी पुणे हे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असतानाही विशेष परवानगी घेऊन ८ एप्रिल ते १५ ऑगस्ट २०२० या कालावधीत सर्वाधिक ८ हजार ५१२ दावे निकाली काढले. त्यातून लाखो रुपयांची मदत गरजू नागरिकांना मदत झाली. या कार्याची दखल घेऊन भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत खानोलकर यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीkolhapurकोल्हापूरPuneपुणे