शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

HSC Result2024: कोरोनात वडील गेले, सलून दुकान चालवून दिसला आशेचा 'किरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:04 PM

राम मगदूम गडहिंग्लज : ‘कोरोना’मध्ये वडिलांचे निधन झाल्यामुळे शैक्षणिक खर्चासाठी सलूनचा व्यवसाय पुढे चालवत जिद्दी पोराने कला शाखेत तब्बल ...

राम मगदूमगडहिंग्लज : ‘कोरोना’मध्ये वडिलांचे निधन झाल्यामुळे शैक्षणिक खर्चासाठी सलूनचा व्यवसाय पुढे चालवत जिद्दी पोराने कला शाखेत तब्बल ७९.३३ टक्के गुण मिळविले. किरण कृष्णा यादव (रा. मासेवाडी, ता. आजरा) असे त्याचे नाव आहे. त्याला ॲनिमेशन क्षेत्रात करिअर करायचे आहे.उत्तूर विद्यालयातून ७८ टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने येथील जागृती प्रशालेत प्रवेश घेतला. त्याचे वडील कृष्णा हे अत्याळमध्ये सलूनचे दुकान चालवत तर आई शोभा या शेतमजुरी करीत होत्या. कृष्णा यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर संकटाचे डोंगर कोसळले; परंतु ते डगमगले नाहीत.आई शोभा यांनी डोंगरेवाडी येथील एका हॉटेलात काम पत्करले, तर ‘किरण’ने मासेवाडीतील राहत्या घरातच सलूनचा व्यवसाय सुरू केला. चित्रकला व पेन्टिंगचा छंद जोपासता यावे म्हणूनच त्याने कला शाखा निवडली. भाऊ तेजस यानेही संगणक शाखेची पदवी घेतली आहे. प्राचार्य विजयकुमार चौगुले, उपप्राचार्या अनिता चौगुले, वर्गशिक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल