शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

कोल्हापूर : वारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:46 PM

पेठवडगाव येथील वारणा बझार च्या डिपार्टमेंट स्टोअर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून सुमारे 20 लाखांची चोरी झाली. नेमके चोरट्यांनी कुठून प्रवेश व बाहेर कसे गेले याबाबत माहिती समजू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसयंत्रणा चक्रावली आहे.

ठळक मुद्देवारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी पोलिसयंत्रणा चक्रावली

पेठवडगाव : येथील वारणा बझारच्या डिपार्टमेंट स्टोअर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून सुमारे 20 लाखांची चोरी झाली. नेमके चोरट्यांनी कुठून प्रवेश व बाहेर कसे गेले याबाबत माहिती समजू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसयंत्रणा चक्रावली आहे.येथे वडगाव-लाटवडे रस्त्या वर वारणा बझारचे डिपार्टमेंट स्टोअर्स आहे येथे इस्लामपूर ते किणी, खोची, दानोळी आदी शाखेची रक्कम येथे रविवारी रात्री ठेवण्यात येते. ही रक्कम सुमारे 22 लाख इतकी होती. या शाखेच्या संरक्षणासाठी सुमारे तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुसर्या मजल्यावर असणार्यानी तिजोरी कटर, कटावणीच्या सहाय्याने उचकटली. यामध्ये सुमारे 20 लाख रूपये चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर याच शाखेत अन्यत्र ठेवलेली 20 लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.त्यामुळे मोठा अर्नथ टळला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस उपनिरीक्षक आसमा मुल्ला, विकास माने,बालाजी घोळवे, दादा माने, संदीप गायकवाड, रणवीर जाधव, नंदकुमार घुगंरे, विशाल हुबाले आदींनी धाव घेतली. घटनास्थळी ठसे तज्ञ्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक ए बी पुणेकर यांना एक ठिकाणी ठसा मिळाला आहे.

चौरट्यानी जाताना सीसीटीव्हीत टिव्ही चा डीव्हीआर घेऊन गेले आहेत. तसेच हे चोरटे माहितगार व शिक्षित असावेत असा पोलिसांचा कयास आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर