शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

कोल्हापूर : जागेच्या वादातुन बापलेकास मारहाण-- भुयेवाडीत जागेच्या वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 1:27 PM

राजारामपुरी शाहु कॉलनी येथील जागेच्या वादातून बापलेकास बेदम मारहाण करण्यात आली.

ठळक मुद्देचौघांवर गुन्हा, राजारामपुरी शाहु कॉलनी येथील प्रकार

कोल्हापूर : राजारामपुरी शाहु कॉलनी येथील जागेच्या वादातून बापलेकास बेदम मारहाण करण्यात आली. प्रविण विठ्ठल खुड्डे (वय ३०), त्याचे वडील विठ्ठल दादोबा खुड्डे (६०, दोघे रा. शाहु कॉलनी, विक्रमनगर) अशी जखमींची नावे आहेत.

पोलीसांनी सांगितले, विठ्ठल खुड्डे आणि संशयित संपदा अर्जुन कांबळे (५०), राजेंद्र अर्जुन कांबळे (३०), विक्रम राजेंद्र कांबळे (२६), संतोष भिमराव कांबळे (२२, सर्व रा. विक्रमनगर) यांचेत जागेच्या वाद आहे. मंगळवारी दोन्ही कुटूंबात पुन्हा वाद झाला. यावेळी संशयितांनी बापलेकास मारहाण करुन विठ्ठल यांच्या डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संशयित कांबळे कुटूंबियावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.

एक जखमी : तिघांवर गुन्हाकोल्हापूर : भुयेवाडी (ता. करवीर) येथील शेताकडे जाणाऱ्या सामुदायीक जागेच्या वादातून तिघाजणांनी केलेल्या मारहाणीत मोहन शहाजी पाटील (वय ३८) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलीसांनी संशयित विश्वास आनंदराव पाटील, जयाराज विश्वास पाटील, चंद्रदिप विश्वास पाटील (सर्व रा. भुयेवाडी) यांचेवर मंगळवारी गुन्हा दाखल केला.

संशयितांनी गावचे हद्दीतील गट नंबर ५३ चे श्ेतजमिनीत जाणेस असणाऱ्या सामुदायिक रस्त्यावर सिमेंटचे पाईप व लाकडे टाकून रस्ता बंद केला होता. याबाबत मोहन पाटील हे विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना काठीने डोक्यात वार करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर