शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोल्हापूर : श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना सुरवात, पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक डोंगरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:40 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील व पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना सुरवात झाली आहे. ३० मार्चला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पूर्वी या खेट्यांना मोठे महत्त्व आहे.

ठळक मुद्दे३० मार्चला चैत्र यात्रेपूर्वी घेतात जोतिबाचे दर्शन मोठ्या संख्येने भावीक डोंगरावर

पन्हाळा (कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील (कोल्हापूर)  श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना सुरवात झाली आहे. ३० मार्चला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पूर्वी या खेट्यांना मोठे महत्त्व आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकही या खेट्यांच्या दिवशी जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. मुख्य चैत्र यात्रेच्या पूर्वी रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेणे याला मोठे धार्मिक महत्त्व आहे.

हेच खेटे पूर्ण झाल्यानंतर मुख्यत्वे यात्रेमध्ये हा भाविक 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'चा गजर करत सहभागी होतो. यावेळी जोतिबाच्या डोंगरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली जाते.आजपासून खेट्यांना सुरुवात झाली असली तरी चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावर ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडूनही आता यात्रेची तयारी सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, पन्हाळा शहर आणी परीसरातुन जोतीबा खेटे पुर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने भावीक डोंगरावर चालत गेले होते यात पन्हाळा तहसिलदार रामचंद्र चोबे यांनीही खेटा पायी चालत पुर्ण केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर