शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:35 PM

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी (दि.१)सकाळी ८ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकिय सोहळा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी (दि.१)सकाळी ८ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी दिली.शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या या मुख्य शासकीय सोहळयास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सन्माननिय नागरीक, ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक, माजी सैनिक, सर्व खाते प्रमुख व सर्व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुभेदार यांनी केले.या समारंभास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, म्हणून सकाळी ७.१५ ते ९ या दरम्यान कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करुन नये.

ज्यांना असा स्वतंत्र ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करावयाचा आहेत त्यांनी मंगळवारी (दि.१)सकाळी ७.१५ पूर्र्वी किंवा ९ वाजल्यानंतर करावा. ज्या ठिकाणी दरवर्र्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज उभारला जातो अशा सर्व शासकीय इमारतींवर, किल्यांवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनkolhapurकोल्हापूर