शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

कोल्हापूर : दुचाकी उडविण्याची हौस जिवावर बेतली, रस्त्यावर पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:13 PM

कोल्हापुुरातून गांधीनगरमधील घराकडे जात असताना मोपेड दुचाकी उडविण्याची हौस पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतली. रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. १) मृत्यू झाला. कैलाश प्रेमचंद उदासी (वय ३४, रा. गांधीनगर) असे त्यांचे नाव आहे.

ठळक मुद्देदुचाकी उडविण्याची हौस जिवावर बेतलीरस्त्यावर पडून एकाचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुुरातून गांधीनगरमधील घराकडे जात असताना मोपेड दुचाकी उडविण्याची हौस पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतली. रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. १) मृत्यू झाला. कैलाश प्रेमचंद उदासी (वय ३४, रा. गांधीनगर) असे त्यांचे नाव आहे.अधिक माहिती अशी, भारत त्रिलोकचंद परमानंदानी (रा. गांधी पुतळा, गांधीनगर) हा दि. २७ जून रोजी मित्र कैलाश उदासी यांना घेऊन मोपेड दुचाकी (एम. एच. ०९ ई. क्यू ६९४३) वरून कोल्हापुरात आले होते.

काम आटपून शिरोली टोलनाका ते तावडे हॉटेल जाणाऱ्या रोडवर भारत परमानंदानी दुचाकी चालवित होता, त्याने ती उडविण्याचा प्रयत्न केला, यावेळी पाठीमागे बसलेले कैलास रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला.

दुचाकी उडविण्याची हौस मित्राच्या जिवावर बेतल्याने गांधीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारत परमानंदानी याच्या विरोधात निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर