शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कोल्हापूर : पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा, ‘भूविकास’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या अांदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 7:37 PM

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा भूविकास बॅँकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी दिल्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याची पालकमंत्र्यांनी दखल न घेतल्याने आंदोलकांनी ही घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देकोल्हापूर पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा ‘भूविकास’च्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे बेमुदत ठिय्या अांदोलन

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा भूविकास बॅँकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी दिल्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याची पालकमंत्र्यांनी दखल न घेतल्याने आंदोलकांनी ही घोषणाबाजी केली.गेल्या चार दिवसांपासून भूविकास बॅँकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. बॅँकेच्या इमारतीच्या विक्रीसाठी बी-टेन्युअरचा प्रश्न प्रलंबित असून, तो मार्गी लावण्याचे आश्वासन देऊनही पालकमंत्र्यांनी शब्द फिरविल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी पालकमंत्र्यांच्या गाडीने प्रवेश करताच आंदोलकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर