शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

कोल्हापूर जिल्ह्यात सव्वा कोटीचा ध्वज निधी जमा : सुभाष सासणे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 4:49 PM

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ध्वजदिन निधी संकलन १ कोटी२८ लाख झाले असून उर्वरीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समाजाने ध्वजनिधीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात सव्वा कोटीचा ध्वज निधी जमासैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ध्वजदिन निधी संकलन १ कोटी२८ लाख झाले असून उर्वरीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समाजाने ध्वजनिधीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांनी मंगळवारी येथे केले.आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचाविनियोग केला जातो. समाजातील दानशुर व्यक्ती आणि संस्थांनी ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी यंदा १कोटी ६० लाखाचे उद्दिष्ट असून आतापर्यत १ कोटी २८ लाखाचा निधी जमा झाला आहे. उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर