कोल्हापूर जिल्ह्यातील रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंतची पूरपरिस्थिती अशी.
१. स्थलांतर : एकूण कुटुंब संख्या - २९,१५७, स्थलांतरित लोकसंख्या - १,४५,९३० स्थलांतरितांपैकी नातेवाईकांकडे - १,२८,८३८ स्थलांतरितपैकी निवारा कक्षात - १६,९९७, कोविड रुग्ण - छावणीमध्ये स्थलांतरित - १४६.
२. स्थलांतरित जनावरे - ५४,९४९
३. पूरबाधित गावे - ३८८ - पूर्णत: बाधित ३४, अंशत: बाधित ३५४
४.जीवितहानी - व्यक्ती - ०७
५. जनावरेहानी - ६३
६. वित्तहानी:- अंदाजे ५ कोटी ६ लाख २१ हजार रुपये
७. गर्भवती महिला - स्थलांतर - ९० करण्यात आले, यापैकी ४ महिलांची यशस्वीरित्या प्रसुती.
८. नळपाणी पुरवठा योजना बंद- ४८७
आतापर्यंत चालू झालेल्या- २९
येत्या ७२ तासांत सुरू होतील - १३८
येत्या ५ दिवसांत सुरू करण्याचे नियोजन - ३२०
९. जिल्हा परिषदेेंतर्गत बंद मार्ग
जिल्हा परिषद अखत्यारितील - २३
इतर जिल्हामार्ग व ग्रामीण मार्ग - १९
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते - ३६