शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोल्हापूर : पहिल्या दिवशी टेंबलाईवाडी मार्केट सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 5:10 PM

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी धान्य उपबाजाराचे व्यापाऱ्यांनी उद्घाटन केले; पण अद्याप विक्री मात्र लक्ष्मीपुरीतूनच सुरू आहे. पहिल्या दिवशी उपबाजार सामसूमच राहिला. एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण सुरू राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

ठळक मुद्दे पहिल्या दिवशी टेंबलाईवाडी मार्केट सामसूम उद्घाटन झाले; पण विक्री लक्ष्मीपुरीतच: एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी धान्य उपबाजाराचे व्यापाऱ्यांनी उद्घाटन केले; पण अद्याप विक्री मात्र लक्ष्मीपुरीतूनच सुरू आहे. पहिल्या दिवशी उपबाजार सामसूमच राहिला. एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण सुरू राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला उपबाजाराचा प्रश्न बाजार समिती व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नाने मार्गी लागला. समिती प्रशासन व व्यापारी यांच्यातील विसंवादातून मंगळवारी उपबाजाराच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली. व्यापाºयांनी समिती प्रशासनाला अंगावर घेत मंगळवारी मोठ्या थाटात उद्घाटनही केले.

उद्घाटनानंतर किमान वीस व्यापाºयांचा व्यवहार तिथेच सुरू होईल, अशी अपेक्षा होती; पण बुधवारी उपबाजार परिसर सामसूम दिसत होता. कोणत्याही प्रकारच्या मालाची देवाणघेवाण अथवा विक्री दिसत नव्हती. बुधवारी दिवसभर नेहमीप्रमाणे लक्ष्मीपुरी व शाहूपुरीतच विक्री सुरू राहिली. एक-दोन दुकानांत मालाची ने-आण सुरू राहिली होती.

आता नेत्यांच्या हस्ते उद्घाटननेत्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम दोन-तीन दिवस पुढे ढकलण्याबाबत समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना विनंती केली होती; पण व्यापाऱ्यांचा मुहूर्तावरच तिथे जाण्याचा आग्रह राहिला. आता समिती प्रशासनाच्या वतीने येत्या आठ दिवसांत नेतेमंडळींच्या हस्ते उपबाजाराचे उद्घाटन केले जाणार आहे.

 

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर